गणना 9:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जेव्हा मंडपावरून मेघ वर जाई, तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत; आणि जेव्हा मेघ थांबत असे, तिथे इस्राएली लोक तळ देत असत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाई तेव्हा तेव्हा इस्राएल लोक कूच करीत आणि तो मेघ जेथे थांबे तेथे तळ देत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जेव्हा ढग तंबूवरून वर घेतला गेला, म्हणजे तेव्हा इस्राएल लोकही त्यांच्या प्रवासास निघत असत. जेव्हा ढग थांबत असे, तेव्हा लोक आपला तळ देत असत. Faic an caibideil |