गणना 9:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इजिप्त देशातून निघाल्यानंतर दुसर्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात ते सीनाय रानात असताना याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसर्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनाय रानात मोशेला म्हणाला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मिसर देशामधून इस्राएल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. तो म्हणाला, Faic an caibideil |