गणना 8:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “लेव्यांच्या संबंधी हा नियम लागू असावा: पंचवीस वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुषांनी सभामंडपामध्ये कार्यरत होण्यासाठी यावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 “लेव्यांसंबंधीचा नियम हा : वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून त्यांनी दर्शनमंडपासंबंधाचा सेवाधर्म आचरावा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जे लेवी पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत त्या सर्वासाठी हे आहे. त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करण्यास मंडळात भाग घ्यावा. Faic an caibideil |