गणना 8:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तू लेवींना शुद्ध करून हेलावणीचे अर्पण म्हणून मला सादर केल्यानंतर, त्यांनी आपले काम करण्याकरिता सभामंडपात यावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तू लेव्यांना शुद्ध करून ओवाळणी म्हणून अर्पण केल्यानंतर त्यांनी सेवा करायला दर्शनमंडपात जावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तू त्यांना शुद्ध कर. तू त्यांना अर्पणाप्रमाणे माझ्यापर्यंत त्यांना उंच कर. यानंतर त्यांनी दर्शनमंडपामध्ये जाऊन सेवा करावी. Faic an caibideil |