गणना 8:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 अशाप्रकारे तू लेवी लोकांना माझ्यासाठी इतर इस्राएली लोकांपासून वेगळे करावेस म्हणजे लेवी माझे होतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्या प्रकारे तू लेव्यांना इस्राएल लोकांमधून वेगळे करावे म्हणजे लेवी माझे होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 याप्रकारे तुम्ही लेव्यांपासून इस्राएल लोकांना वेगळे करा. लेवी माझेच होतील. Faic an caibideil |