गणना 8:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अहरोनाने इस्राएली लोकांच्या वतीने हेलावणीचे अर्पण म्हणून लेव्यांना याहवेहसमोर सादर करावे, म्हणजे ते याहवेहची सेवा करण्याकरिता तयार होतील.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 लेव्यांनी परमेश्वराची सेवा करावी म्हणून इस्राएल लोकांच्या वतीने अहरोनाने त्यांना ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर अर्पावे.1 Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अहरोनाने लेव्यांना इस्राएल लोकांच्यावतीने माझी सेवा करण्यास सादर करावे. लेव्यांनी माझी सेवा करावी यासाठी त्याने हे करावे. Faic an caibideil |