Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 7:87 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

87 होमार्पण व त्याबरोबर अन्नार्पणासाठी एकूण बारा तरुण बैल, बारा गोर्‍हे, एक वर्षाची बारा नरकोकरे होती. बारा बोकडे पापार्पणांसाठी वापरण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

87 होमार्पणासाठी एकंदर बारा गोर्‍हे, बारा मेंढे, वर्षावर्षाची नरजातीची बारा कोकरे, ही त्यांच्या बरोबरच्या अन्नार्पणासह होती; तसेच पापार्पणासाठी बारा बकरे होते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

87 त्यांनी होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे व एक वर्षाची बारा नर कोंकरे समर्पित केली. त्यांनी आपले अन्नार्पण दिले. त्यांनी पापार्पणासाठी बारा बकरे दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 7:87
2 Iomraidhean Croise  

धूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे, प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती. पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ते सोन्याचे पात्र एकशेवीस शेकेल वजनाचे होते.


शांत्यर्पणासाठी एकूण चोवीस बैल, साठ गोर्‍हे, साठ बोकडे व एक वर्षांची साठ नरकोकरे आणली होती. वेदीच्या अभिषेकानंतर तिच्या समर्पणाकरिता ही अर्पणे होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan