गणना 7:71 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती71 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजराचे हे अर्पण होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)71 शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याचे अर्पण होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी71 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिले. हे अम्मीशाद्दै याचा मुलगा अहीएजर ह्याचे अर्पण होते. Faic an caibideil |