Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 7:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 गेर्षोन कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार त्याने दोन गाड्या व चार बैल दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 गेर्षोनाच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे दोन गाड्या आणि चार बैल दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्याने दोन गाड्या व चार बैल गेर्षोनी वंशाना दिले कारण त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 7:7
4 Iomraidhean Croise  

“आणि तुझ्या भावांना असेही सांग, ‘तुमच्या स्त्रिया, मुले आणि तुमचे वडील यांना घेऊन येण्यासाठी इजिप्तमधून गाड्या घेऊन जा.


तेव्हा मोशेने त्या गाड्या आणि ते बैल घेतले व लेव्यांना दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan