Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 7:66 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

66 दहाव्या दिवशी दान वंशाचा प्रमुख अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर याने आपले अर्पण आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

66 दहाव्या दिवशी दानाच्या वंशजांचा सरदार अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने अर्पण सादर केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

66 दहाव्या दिवशी, दान वंशाचा अधिपती अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 7:66
2 Iomraidhean Croise  

दान वंशातील अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर;


उत्तरेच्या बाजूस: दानच्या दलाने आपल्या झेंड्याखाली त्यांचा डेरा द्यावा. दान लोकांचा पुढारी अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan