गणना 7:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 सहाव्या दिवशी, गादच्या लोकांचा पुढारी देउएलाचा पुत्र एलीआसाफाने आपले अर्पण आणले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 सहाव्या दिवशी गादाच्या वंशजांचा सरदार दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने अर्पण सादर केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 सहाव्या दिवशी, गाद वंशाचा अधिपती दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने आपली अर्पणे अर्पिली. Faic an caibideil |