गणना 7:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला की, “वेदीच्या समर्पणासाठी सरदारांनी आपापले अर्पण प्रत्येकाला नेमून दिलेल्या दिवशी सादर करावे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परमेश्वर मोशेला म्हणाला, “प्रत्येक अधिपतीनी आपल्या स्वतःच्या दिवशी, वेदीच्या समर्पणासाठी आपले अर्पण आणावे.” Faic an caibideil |