गणना 6:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जोपर्यंत ते नाजीराच्या नवसाखाली असतील, तोपर्यंत त्यांनी द्राक्षवेलीचा कोणताही उपज, साल व बीज सुद्धा खाऊ नये. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जितके दिवस तो आपणाला वाहून घेईल तितके दिवस त्याने बियांपासून सालपटापर्यंत द्राक्षवेलाचे काहीच खाऊ नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तो माझ्यासाठी वेगळा झाला त्या सर्व दिवसात, त्याने द्राक्षापासून केलेली प्रत्येक गोष्ट, जी बियापासून ते सालपटापर्यंत समाविष्ट आहे काहीच खाऊ नये. Faic an caibideil |