गणना 6:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग नाजीरासाठी याजकाने त्यापैकी एक पापार्पण व दुसरा होमार्पणाचे प्रायश्चित म्हणून अर्पण करावा, कारण मृतदेहाच्या समक्षतेत राहून त्यांनी पाप केले. त्याच दिवशी त्यांनी पुन्हा आपले डोके पवित्र करावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 याजकाने एकाचा पापबली व दुसर्याचा होमबली अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, कारण त्या प्रेतामुळे त्याला पाप लागले होते; म्हणून याजकाने त्याच दिवशी त्याचे डोके पवित्र करावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग याजकाने एक पक्षी पापार्पण व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे त्याच्यासाठी प्रायश्चित आहे कारण प्रेताजवळ जाऊन त्याने पाप केले. त्याने त्याच दिवशी आपल्या स्वतःला पुन्हा पवित्र करावे. Faic an caibideil |