गणना 5:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तिचा पती कोणत्याही अन्यायापासून निर्दोष असेल, परंतु ती स्त्री आपल्या पापाचे परिणाम भोगेल.’ ” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मग तो पुरुष अनीतीपासून मुक्त होईल, पण त्या स्त्रीने आपल्या अनीतीची शिक्षा भोगावी.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग पती अधर्म करण्यापासून मुक्त होईल परंतु जर स्त्रीने पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल. Faic an caibideil |