गणना 5:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 त्या अन्नार्पणाचे प्रतीक म्हणून याजकाने त्या अर्पणातील मूठभर अन्न घेऊन ते वेदीवर जाळावे; व त्यानंतर त्याने ते पाणी त्या स्त्रीला प्यायला द्यावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मग याजकाने त्या अन्नार्पणापैकी स्मारकभाग म्हणून मूठभर घेऊन वेदीवर त्याचा होम करावा आणि त्यानंतर स्त्रीला ते पाणी पाजावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग त्यातील मूठभर अन्नार्पण घेऊन त्याचे स्मारक म्हणून ते वेदीवर जाळावे. त्यानंतर याजकाने त्या स्त्रीला हे पाणी पिण्यास सांगावे. Faic an caibideil |