गणना 5:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 ज्या पाण्यापासून शाप येईल ते कडू पाणी त्याने तिला प्यायला द्यावे आणि हे पाणी जे शाप व कडवट कष्ट आणते ते तिच्यात प्रवेश करेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणि ते शापजनक कटू जल त्या स्त्रीला पाजावे; ते शापजनक जल त्या स्त्रीच्या पोटात जाऊन कटुत्व उत्पन्न करील, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग ते शापित कडू पाणी त्या स्त्रीने प्यावे. हे पाणी तिच्या पोटात जाईल आणि तिच्या पोटात कडूपणा उत्पन्न करील. Faic an caibideil |