गणना 5:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि जर तिच्या पतीला मत्सराची भावना झाली आणि तो आपल्या पत्नीवर संशय घेतो की ती अशुद्ध आहे—किंवा त्याच्या मनात मत्सराची भावना निर्माण झाली आणि ती जरी अशुद्ध नसली तरीही तो संशय घेतो— Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि तिच्या पतीच्या मनात परप्रेमशंका उद्भवली, आणि आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्याला संशय येऊन ती जर खरोखर भ्रष्ट झालेली असली अथवा तिच्या पतीच्या मनात परप्रेमशंका उद्भवून आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्याला संशय आला आणि ती वास्तविक भ्रष्ट झालेली नसली, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि तिच्या पतीच्या मनात प्रेमशंका उदभवली आणि आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्यास संशय येऊन ती जर खरोखर भ्रष्ट झालेली असली अथवा तिच्या पतीच्या मनात प्रेमशंका उदभवून आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्यास संशय आला आणि ती वास्तविक भ्रष्ट झालेली नसली. Faic an caibideil |