गणना 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “यानंतर त्यांनी प्रकाश देणारा दीपस्तंभ व त्यावरील दिवे, वातीचे चिमटे व त्यांची तबके आणि जैतुनाच्या तेलाचे वाटप करण्यासाठी त्याचे सर्व कलश हे सर्व निळ्या कापडाने झाकावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि त्यांनी निळ्या रंगाचे कापड घेऊन प्रकाश देणारा दीपवृक्ष, त्यावरील दिवे, चिमटे, ताटल्या आणि त्याच्या निगेसाठी लागणारी तेलाची सर्व पात्रे झाकावीत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्यांनी दीपस्तंभ आणि त्यावरील दिवे, तसेच दिवे सतत तेवत ठेवण्याकरिता लागणारी सर्व उपकरणे चिमटे, ताटल्या आणि दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाची सर्व पात्रे ही सर्व निळ्या कापडाने झाकावी. Faic an caibideil |