गणना 4:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 सभामंडपात सेवा करणार्या सर्व मरारी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 मरारी कुळांपैकी ज्या पुरुषांची गणती मोशे व अहरोन ह्यांनी परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केल्याप्रमाणे केली, ते इतके भरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 मरारी वंशापैकी ज्या पुरुषांची गणती मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे केली, ते इतके भरले. Faic an caibideil |