गणना 4:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 सभामंडपातील त्यांच्या सेवेचा भाग म्हणून, त्यांनी निवासमंडपाच्या फळ्या, त्याची अडसरे, खांब आणि बैठका वाहून न्याव्या, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 दर्शनमंडपातल्या ज्या वस्तू वाहून नेण्याची कामगिरी त्यांना करावी लागेल ती ही : निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब आणि उथळ्या, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 दर्शनमंडपाच्या ज्या वस्तू वाहून नेण्याची जबाबदारी त्यांना करावी लागेल ती हीः निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, उथळ्या, वाहून नेण्याचे काम त्यांनी करावे. Faic an caibideil |