गणना 4:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 सभामंडपात गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा ती हीच आहे. त्यांची कर्तव्ये अहरोन याजकाचा मुलगा इथामार याच्या मार्गदर्शनाखाली असावीत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 गेर्षोनी कुळातल्या पुरुषांची दर्शनमंडपातली सेवा ही होय. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली त्यांनी आपली कामगिरी पार पाडावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 गेर्षोनी कुळातील लोकांची दर्शनमंडपातली ही सेवा आहे. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्यांच्या हाताखाली त्यांनी कामाची जबाबदारी पार पाडावी. Faic an caibideil |