गणना 4:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करावी. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असतील त्यांची गणती कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाचे जे दर्शनमंडपातले काम करायला पात्र असतील अशा लोकांची गणती कर. Faic an caibideil |