Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 4:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 गेर्षोनी लोकांची त्यांचे घराणे व कूळ यानुसार जनगणना करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 “गेर्षोनवंशजांचीही त्यांच्या वाडवडिलांची घराणी व त्यांची कुळे ह्यांना अनुसरून गणती कर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 गेर्षोन वंशातील पुरुषांची गणना कर आणि त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याच्याप्रमाणे त्यांची यादी कर;

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 4:22
5 Iomraidhean Croise  

गेर्षोनाच्या कुळांची नावे ही होती: लिब्नी आणि शिमी.


लिब्नी व शिमी ही कुळे गेर्षोनापासून होती; ही गेर्षोनी कुळे होती.


गेर्षोनी घराण्याचा प्रमुख लाएलचा पुत्र एलीआसाफ होता.


याहवेह मोशेला म्हणाले,


म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan