Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “लेवींच्या शाखेतील कोहाथी लोकांची त्यांच्या कुळांनुसार व घराण्यानुसार जनगणना करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “लेव्यांच्या मुलांपैकी कहाथवंशजांची, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती कर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 लेवी लोकांपैकी कहाथी कुळांच्या पुरुषांची त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर. (हे लोक लेवीच्या कुळापैकीच होते)

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 4:2
4 Iomraidhean Croise  

कोहाथाची कुळे: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल.


अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जीएली हे कोहाथी कुळाचे होते; ही कोहाथची कुळे होती.


याहवेह मोशेला आणि अहरोनाला म्हणाले:


म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आहेत, त्यांची गणती करावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan