गणना 34:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नंतर ती सीमा यार्देन नदीच्या कडेने जाऊन मृत समुद्राकडे तिचा शेवट होईल.’ “ ‘प्रत्येक दिशेने त्याच्या सीमा असलेला हाच तुमचा देश असेल.’ ” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग ती सीमा यार्देनेपर्यंत उतरून खाली थेट क्षार-समुद्रापर्यंत जावी; तुमच्या देशाच्या चतुःसीमा ह्याच होत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत. Faic an caibideil |