गणना 34:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तिथून ती सीमा शेफमपासून खाली रिब्लाह जे एईनच्या पूर्वेकडे आहे तिथपर्यंत जाईल आणि उताराला पुढे पूर्वेच्या बाजूने किन्नेरेथ समुद्रापर्यंत पोहोचेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 व ती शफामापासून अईनाच्या पूर्वेस रिब्ला आहे तेथपर्यंत उतरत उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनार्याच्या उतरणीपर्यंत जावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 शफामपासून ती अईनाच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्याच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल. Faic an caibideil |