गणना 33:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यावेळी इजिप्तचे लोक आपल्या सर्व प्रथम जन्मलेल्या मुलांना ज्यांना याहवेहने जिवे मारले होते त्यांना दफन करीत होते; कारण याहवेहने त्यांच्या दैवतांवरही न्याय आणला होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्या वेळी मिसरी लोक परमेश्वराने ठार केलेल्या आपल्या ज्येष्ठ पुत्रांना मूठमाती देत होते; त्यांच्या देवांनाही परमेश्वराने शासन केले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले. Faic an caibideil |