गणना 33:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मोशे आणि अहरोन यांच्या नेतृत्वाखाली इस्राएली लोक आपल्या तुकडीनुसार इजिप्तमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या प्रवासाचे टप्पे असे होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मोशे व अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोकांच्या ज्या सेना मिसर देशातून बाहेर पडल्या त्यांच्या मजला ह्याप्रमाणे : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मोशे आणि अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोक सैन्याप्रमाणे मिसर देशामधून टोळ्यांनी बाहेर पडले. तेव्हा त्यांचे मुक्काम झाले ते हे आहेत. Faic an caibideil |