गणना 32:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 म्हणून मोशेने मनश्शेहचे वंशज माखीरी लोकांना गिलआद प्रांत देऊ केला आणि ते तिथे स्थायिक झाले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तेव्हा मोशेने मनश्शेचा मुलगा माखीर ह्याच्या वंशजांना गिलाद प्रदेश दिला आणि ते तेथे राहू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 मोशेने गिलाद मनश्शेच्या कुटुंबातील माखीराला दिले. म्हणून त्याचे कुटुंब तेथे राहिले. Faic an caibideil |