गणना 32:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 मनश्शेहचा पुत्र माखीरचे वंशज गिलआद प्रांताकडे गेले, त्यावर ताबा करून तिथे असलेल्या अमोरी लोकांना तिथून घालवून दिले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मनश्शेचा मुलगा माखीर ह्याच्या वंशजांनी गिलाद प्रदेश काबीज केला आणि तेथे राहणार्या अमोरी लोकांना घालवून दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 माखीरच्या कुटुंबातील लोक गिलादाला गेले माखीर मनश्शेचा मुलगा होता. त्यांनी त्या शहराचा पराभव केला. तेथे राहणाऱ्या अमोरी लोकांस घालवले. Faic an caibideil |