गणना 32:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 आम्ही हत्यारबंद होऊन याहवेहपुढे कनान देशात पार जाऊ, परंतु आमचे वतन यार्देनेच्या अलीकडे असणार.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 आम्ही स्वतः सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ, पण आमचे वतन यार्देनेच्या पूर्वेसच असावे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 आम्ही स्वतः सशस्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ. पण आमचे वतन यार्देन नदीच्या पूर्वेला असावे. Faic an caibideil |