गणना 32:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 पण ते जर तुमच्याबरोबर हत्यारबंद होऊन पार गेले नाहीत, तर त्यांनी कनान देशात तुमच्याबरोबर वतन स्वीकारावे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 पण तुमच्याबरोबर सशस्त्र होऊन ते पलीकडे गेले नाहीत तर कनान देशात त्यांना तुमच्याबरोबर वतन मिळावे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 पण ते तुमच्या सैन्याबरोबर जाण्यात अपयशी ठरले तर कनानमध्ये तुमच्यामध्ये त्यांना वतन मिळेल. Faic an caibideil |