गणना 32:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 आमची लेकरे, स्त्रिया, आमचे कळप आणि गुरे या ठिकाणी गिलआदाच्या शहरांमध्ये राहतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 आमची मुलेबाळे, स्त्रिया, शेरडेमेंढरे व गुरेढोरे गिलादातील नगरात राहतील; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आमच्या स्त्रिया, मुले, शेरडेमेंढरे आणि सर्व गुरेढोरे गिलाद शहरात राहतील. Faic an caibideil |