गणना 32:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी मोशेला म्हटले, “आम्ही तुझे सेवक, आमच्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे करू. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा गादाचे वंशज व रऊबेनाचे वंशज हे मोशेला म्हणाले, “स्वामीच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे दास करतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 नंतर रऊबेन आणि गादच्या कुटुंबातील लोक मोशेला म्हणाले, आम्ही तुझे नोकर आहोत. तू आमचा मालक आहेस म्हणून तू जे सांगतोस ते आम्ही करु. Faic an caibideil |