गणना 32:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 यार्देन नदीच्या पलीकडे त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही वतन घेणार नाही, कारण आमचे वतन आम्हाला यार्देनेच्या पूर्वेस मिळाले आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आम्ही त्यांच्याबरोबर यार्देनेच्या पैलतीरी किंवा त्यांच्याही पलीकडे वतन घेणार नाही; कारण यार्देनेच्या अलीकडे उगवतीस आमचा हिस्सा आम्हांला मिळाला आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 यार्देनेच्या अलीकडे पूर्वेस आम्हास आमचे वतन प्राप्त झाले म्हणून आम्ही यार्देनेच्या पलीकडे व पुढे त्यांच्याबरोबर वतन घेणार नाही. Faic an caibideil |