गणना 32:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 नंतर ते मोशेकडे येऊन त्याला म्हणाले, “येथे आम्ही आमच्या गुरामेंढरांसाठी मेंढवाडे व आमच्या स्त्रिया व लेकरांसाठी नगरे बांधू. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, “आम्ही आमच्या गुराढोरांसाठी येथे वाडे बांधू आणि आमच्या मुलाबाळांसाठी नगरे वसवू; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण रऊबेनाच्या आणि गादच्या घराण्यातील लोक मोशेकडे गेले. ते म्हणाले, आम्ही या जागेवर आमच्या मुलांसाठी शहरे आणि आमच्या जनावरांसाठी गोठे उभारू. Faic an caibideil |