गणना 32:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जर तुम्ही याहवेहच्या मागे चालण्यापासून दूर फिराल, तर याहवेह या इस्राएली लोकांना पुन्हा रानात सोडून देतील व तुम्ही त्यांच्या नाशास कारणीभूत ठराल.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तुम्ही त्याला सोडून बहकला तर तो त्यांना पुन्हा रानातच सोडून देईल आणि तुम्ही ह्या सर्व लोकांचा नाश कराल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जर तुम्ही परमेश्वराची भक्ति करायचे सोडले तर परमेश्वर इस्राएल लोकांस अधिक काळ रानात ठेवील आणि नंतर तुम्ही त्या सर्व लोकांचा नाश कराल. Faic an caibideil |