गणना 32:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशुआ मात्र तो पाहतील, कारण त्यांनी याहवेहला पूर्ण हृदयाने अनुसरले.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र तो देश पाहतील, कारण ते परमेश्वराला पूर्णपणे अनुसरले आहेत.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 फक्त कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मनापासून परमेश्वरास अनुसरले. Faic an caibideil |