गणना 30:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “विधवा किंवा घटस्फोट झालेली स्त्री शपथेने किंवा नवसाने स्वतःला बांधील करून घेते, तर ते तिच्यावर कायम राहील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 विधवेने किंवा टाकलेल्या स्त्रीने काही नवस केले तर ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल ती कायम राहतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वरास वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे. Faic an caibideil |