गणना 30:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि तिच्या पतीने त्याविषयी ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर तिचे नवस किंवा शपथ ज्याने तिने स्वतःला बांधील केले ते तिच्यावर कायम राहील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि तिच्या नवसाविषयी ऐकून तिचा पती काही बोलला नाही, तर तिचे नवस कायम राहतील आणि ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या स्त्रीने वचनाची पूर्तता करावी. Faic an caibideil |