गणना 30:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु ते ऐकून त्याने तिला मना केले तर तिचे नवस व शपथ यापैकी कोणतेही कायम राहणार नाही; कारण तिच्या पित्याने तिला मनाई केली, म्हणून याहवेह तिला क्षमा करतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पण ते ऐकून तिच्या बापाने तिला मनाई केली तर तिचे नवस किंवा ज्या कोणत्याही बंधनाने तिने आपणास बद्ध करून घेतले असेल त्यांपैकी कोणतेही कायम राहणार नाही; तिच्या बापाने तिला मनाई केली म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण जर तिच्या वडिलांनी वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले नाहीत तर ती तिच्या वचनातून मुक्त होईल. परमेश्वर तिला क्षमा करील. Faic an caibideil |