Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 30:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आणि तिचा नवस किंवा शपथ याविषयी तिच्या पित्याने ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर ते वचन तिच्यावर कायम राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आणि तिचा नवस आणि ज्या वचनाने ती व्रतबद्ध झाली ते ऐकून तिचा बाप काही बोलला नसेल, तर तिचे सर्व नवस कायम राहतील, आणि ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 जर तिच्या वडिलांनी या वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले तर त्या स्त्रीने वचनाप्रमाणे केले पाहिजे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 30:4
2 Iomraidhean Croise  

“एखादी स्त्री अजूनही आपल्या पित्याच्या घरात राहून याहवेहस नवस करते किंवा वचन देऊन स्वतःला बांधील करते


परंतु ते ऐकून त्याने तिला मना केले तर तिचे नवस व शपथ यापैकी कोणतेही कायम राहणार नाही; कारण तिच्या पित्याने तिला मनाई केली, म्हणून याहवेह तिला क्षमा करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan