गणना 30:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तिचा पती तिने केलेला नवस किंवा स्वतःचा त्याग करण्यासाठी घेतलेली शपथ कायम करेल किंवा रद्द करेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तिचा कोणताही नवस किंवा जिवाला दंडन करणारे कोणतेही व्रत तिचा पती कायम करील किंवा रद्द करील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वरास काही वचन दिले असेल किंवा काही गोष्टी सोडण्याचे वचन तिने दिले असेल किंवा तिने देवाला काही खास वचन दिले असेल. Faic an caibideil |