गणना 30:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “आपल्या पतीबरोबर राहून एखादी स्त्री जर नवस करते किंवा स्वतःला बांधील करून शपथ घेते Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 एखाद्या स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहत असताना नवस केला अथवा शपथेने स्वतःला बद्ध करून घेतले, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि जर लग्न झालेल्या स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहत असता परमेश्वरास काही नवस केला असेल, Faic an caibideil |