गणना 3:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी सभामंडपात त्याच्यासाठी आणि संपूर्ण समुदायासाठी निवासमंडपाचे काम करून कर्तव्ये पार पाडावीत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 अहरोन व सर्व मंडळी त्यांना निवासमंडपाच्या सेवेसंबंधाने जी काही कामगिरी सोपवतील ती त्यांनी दर्शनमंडपासमोर पार पाडावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अहरोन व सर्व मंडळी दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असता लेवी लोक त्यांना मदत करतील. त्यांनी निवासमंडपात सेवा करावी. Faic an caibideil |