गणना 3:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “लेवीच्या गोत्राने अहरोन याजकाला मदत करावी म्हणून तू त्यांना त्याच्यासमोर सादर कर. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 “अहरोन याजकाची सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना आणून त्याच्यासमोर उभे कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 लेवीच्या वंशाला आण आणि त्यांना अहरोन याजकासमोर त्यास मदत करण्यास हजर कर. Faic an caibideil |