गणना 3:51 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 याहवेहच्या वचनाप्रमाणे झालेल्या आज्ञेनुसार मोशेने ते खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या पुत्रांना दिले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला झालेल्या आज्ञेनुसार हे खंडाचे पैसे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 मोशेने खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या मुलांना दिले. जशी परमेश्वराने त्यास आज्ञा केली होती ती प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या वचनानुसार मोशेने केली. Faic an caibideil |