गणना 3:50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांकडून त्याने पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार 1,365 गोळा केले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 इस्राएलांच्या प्रथमजन्मलेल्यांपासून त्याने जे पैसे घेतले ते एकूण पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एक हजार तीनशे पासष्ट शेकेल भरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्याकडून त्याने जे पैसे घेतले अधिकृत पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे मोशेने एकूण एक हजार तीनशे पासष्ट शेकेल भरले. Faic an caibideil |