Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 3:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 आणि इस्राएली लोकांतील जे अधिक होते त्यांच्या खंडणीचे पैसे अहरोन आणि त्याच्या पुत्रांना द्यावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 ह्या अधिक असलेल्या प्रथमजन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे पैसे येतील ते अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना द्यावेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 प्रथम जन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे जे अधिक पैसे येतील तो पैसा अहरोन व त्याच्या मुलांना दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 3:48
3 Iomraidhean Croise  

प्रत्येकामागे पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच शेकेल घे; म्हणजेच वीस गेरा.


मोशेने लेव्यांपेक्षा जे अधिक होते त्यांच्याकडून त्यांच्या खंडणीचे पैसे गोळा केले.


याहवेहच्या वचनाप्रमाणे झालेल्या आज्ञेनुसार मोशेने ते खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या पुत्रांना दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan